बरेच शेतकरी मनुष्यबळ नसल्यामुळे शेतीची मशागत करीत नाहीत .तसेच वाढता मजूर खर्च बघता शेती परवडत नाही त्यामुळे शेतकरी तणनियंत्रणासाठी तणनाशक फवारतात .तणनाशक योग्य वेळेवर वापर केल्यास ताणाचा नायनाट होतो .
एकाद्या शेतात जास्त ताणाचा प्रधुरभाव होत असल्यास मका हे पीक फायदेशीर ठरते .लव्हाळा तसेच अन्य तण हे नियन्त्रण करण्यासाठी TYNZER आणि SEMPRA चा वापर केला असता सर्व तणांचा नायनाट होतो .SEMPRA किंवा ELAN हे एकरी 36 ग्राम प्रमाणात तसेच TYNZER हे ३० ml प्रति एकर प्रमाणात फवारले असता १००% ताणाचा नायनाट होतो .

.webp)

0 Comments