फळावर
येतो या रोगामुळे पानावर थर तयार होऊन पिकाला प्रकाश संलेशन ला अढथळा होतो व पीक मरते
वातावरणातील तापमान बदलामुळे या रोगाचा प्रधुरभाव होतो .
या बुरशीवर सेंद्रिय तसेच रासायनिक पद्धतीने उपचार करता येतो
उपाय योजना -१ सेंद्रिय पद्धत -५० ml दुधाची फवारणी केली असता या बुरशीवर नियंत्रण करता येते
२. रासायनिक पद्धत -syngenta कंपनी चे amister top हे बुरशीनाशक १ मिली प्रति लिटर या प्रमाणे फवारावे .तसेच
BASF कंपनी चे CABRIO TOP हे २ ग्राम प्रति लिटर या प्रमाणे फवारावे .

0 Comments