महाराष्ट्रात मान्सून दाखल ....
बिपार्जोय चक्रीवादळामुळे मान्सून ची गती मंदावली असून तज्ज्ञांच्या मते पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पोहोचला आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ठिकाणी मान्सून सक्रिय झाला असून येत्या २-३ दिवसात मान्सून मध्य महाराष्ट्रात दाखल
होईल .उशिरा मान्सून मूळे शेतकऱ्यांना पेरणीची चिंता वाढली असून हवामान तज्ज्ञांच्या मते ५-६ इंच मातीत ओलावा
असल्याशिवाय पेरणी करू नये असे सांगण्यात आले आहे .२५ जून नंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल .

0 Comments